Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
03-Jul-2021 मिरा-भाईंदर महानगर पालिका क्षेत्राकरीता स्तर-3 (Level-3) चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू. पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे सिआरपीसी कलम 144 प्रमाणे आदेश. PDF view
03-Jul-2021 वेश्या व्यवसायावर कारवाई करून 2 पिडीत मुलींची केली सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी. PDF view
03-Jul-2021 14 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्यास 6 तासांमध्ये अटक करून मुलीची केली सुटका, नवघर पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
02-Jul-2021 कोकेन व गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 3 आरोपींवर कारवाई, अंमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी. PDF view
01-Jul-2021 आरोपीस ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कामगिरी. PDF view
01-Jul-2021 घरामध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई PDF view
30-Jun-2021 गांजा व प्रतिबंधीत मॅक्साॅफ सिरफ औषध विक्री करतांना एका आरोपीस तलवारीसह अटक. काशिमीरा पोलीस स्टेशनची कारवाई. PDF view
29-Jun-2021 घरफोडी करणाऱ्या 4 आरोपीतांना अटक करून 7 घरफोडीचे व 3 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्यास वालीव पोलिस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
29-Jun-2021 मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचा जुलै-2021 मधील पोलीस ठाणे भेटीचा तक्ता. PDF view
26-Jun-2021 वालीव पोलिस स्टेशनच्या हद्दीत सापडला अनोळखी पुरूषाचा मृतदेह. PDF view
26-Jun-2021 पेटीएमच्या माध्यमातुन हाॅटेल व्यवसायीकांची फसवणुक करणाऱ्या जोडप्याला वसई पोलीसांनी केली अटक PDF view
22-Jun-2021 पर्यटन स्थळांबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये मनाई आदेश लागू. PDF view
22-Jun-2021 घरफोडी करणाऱ्या 3 आरोपीतांना काशिमीरा पोलिसांनी केली 24 तासात अटक. PDF view
22-Jun-2021 हातभट्टीवर दारू तयार करण्याचे ठिकाणावर वालीव पोलिसांची कारवाई. PDF view
21-Jun-2021 चैन स्नॅचिंग करणाऱ्या 2 गुन्हेगारांना वसई पोलीसांनी केली अटक . PDF view
18-Jun-2021 ट्रेलर मधून लोखंडी सळईचा अपहार करणारी 9 आरोपींची टोळी जेरबंद करण्यास वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
16-Jun-2021 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकाने एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या माध्यमातून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई करून ३ आरोपींना अटक करून २ पीडित मुलींची केली सुटका. PDF view
16-Jun-2021 पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आंतरराज्यीय घोडासहान टोळीस गजाआड करण्यात गुन्हे शाखा कक्ष-३, विरार यांना यश PDF view
15-Jun-2021 टेम्पोमध्ये गुटखा वाहतूक करीत असतांना दोन टेम्पोसह 2 आरोपीतांना अटक. PDF view
15-Jun-2021 पुनमसागर येथून एसेंट कार चोरी करणाऱ्या 3 जणांना नयानगर पोलीसांनी केली अटक PDF view
14-Jun-2021 हाॅटेल चना गार्डन आस्थापनेमध्ये बेकायदेशीर हुक्का पार्लरवर काशिमीरा पोलीस स्टेशनची कारवाई PDF view
12-Jun-2021 गावठी बनावटीचे 2 माऊजर पिस्टल, 2 मॅगझिन व 4 जीवंत काडतूस विनापरवाना बाळगणाऱ्या दोन आरोपीतांना अटक- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. PDF view
12-Jun-2021 अल्पवयीन मुलीचा शोध घेवून आरोपीस अटक- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई. PDF view
12-Jun-2021 मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालय कार्यक्षेत्रात लागु केलेल्या मनाई आदेशाचे निर्बंधामध्ये शिथीलता. PDF view
12-Jun-2021 जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या आरोपीतांना वालीव पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक. PDF view
11-Jun-2021 वेश्याव्यवसायवर कारवाई करून 3 पिडीत मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांची कामगीरी. PDF view
11-Jun-2021 बँकेतील चेक बनावटीकरून फसवणूक करणाऱ्यास अटक करण्यात विरार पोलीस ठाणे यांना यश PDF view
10-Jun-2021 वेश्याव्यवसायवर कारवाई करून 2 पिडीत मुलींची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांची कामगीरी. PDF view
10-Jun-2021 पॅरागॉन चप्पल चोरी करणाऱ्या चोरांना अटक करून १८ लाख 44 हजार 459 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
09-Jun-2021 गोध्रा राज्य गुजरात येथून घरफोडी गुन्ह्यातील मुख्य आरोपी यास अटक करून २५,४१,८६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
09-Jun-2021 कोकेन या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विदेशी नागरिकास ९५ ,६०,०००/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह तुळींज पोलीस ठाणे येथे अटक PDF view
08-Jun-2021 उत्तन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात देशी दारूच्या अवैध साठ्यावर श्री.अमित काळे,पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०१ यांची कारवाई PDF view
08-Jun-2021 वेश्या व्यवसायाकरिता मुली पुरवणाऱ्या दलाल महिलेसह दोन आरोपी अटक .अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखा, नालासोपारा यांची कामगिरी PDF view
07-Jun-2021 मीरा- भाईंदर, वसई -विरार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन 1973 कलम 144 प्रमाणे निर्गमित केलेले शिथिलता आदेश PDF view
05-Jun-2021 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात भाडेकरू इसमांची माहिती देण्याबाबत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(2) अन्वये पोलीस उपआयुक्त (मुख्यालय )यांचे आदेश जारी PDF view
04-Jun-2021 सृष्टी, सेक्टर 1 मिरारोड पुर्व येथे खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस काशिमीरा पोलिसांकडून अटक. PDF view
03-Jun-2021 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकाने एका आरोपीस ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची केली सुटका. PDF view
01-Jun-2021 मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात, कोवीड-19 चे पार्श्वभूमीवर दि 15-6-2021 पावेतो मनाई आदेश लागू. PDF view
31-May-2021 मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 वसई यांचा जून-2021 मधील पोलीस ठाणे भेटीचा तक्ता. PDF view
28-May-2021 एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने हातचालाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतांना पकडण्यात, गुन्हे शाखा कक्ष 3 विरार यांना यश PDF view
27-May-2021 घरफोडी करून मोबाईल हँडसेटची चोरी करणाऱ्यास तुळींज पोलीसांनी केली अटक PDF view
27-May-2021 बॅग लिफ्टिंग करणाऱ्या 3 आरोपीतांना तुळींज पोलीसांनी केली अटक PDF view
27-May-2021 घरफोडी करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक करून त्यांचेकडून सात गुन्हे उघडकीस तुळींज पोलीस स्टेशनची कारवाई PDF view
27-May-2021 अल्पवयीन मुलीस चाकुचा धाक दाखवून अतिप्रसंग करणाऱ्यास नवघर पोलिसांकडून अटक PDF view
24-May-2021 घरफोडी करणाऱ्यास नवघर पोलीसांनी पकडून चोरीस गेलेला मुद्देमाल केला हस्तगत PDF view
24-May-2021 घरफोडी करणाऱ्यास नवघर पोलीसांनी पकडून चोरीस गेलेला मुद्देमाल केला हस्तगत PDF view
24-May-2021 घरफोडी करणाऱ्यास नवघर पोलीसांनी पकडून चोरीस गेलेला मुद्देमाल केला हस्तगत PDF view
22-May-2021 भाईंदर परिसरात मेफेड्राॅन ( एम.डीन.) विक्री करणारे इसम यांना पकडून त्यांच्याकडून मेफेड्राॅन हस्तगत करण्यात नयानगर पोलीसांना यश. PDF view
21-May-2021 नवघर पोलिसांनी लावला मोटारसायकलचा अपहार करणार्‍या आरोपीचा शोध. पुणे तपासात मोटारसायकल हस्तगत करून आरोपीस केले जेरबंद PDF view
21-May-2021 रात्रीच्यावेळी पादचारी समास ठोकर मारून त्याचे मृत्यूस कारणीभूत ठरुन पळून गेलेल्या दुचाकी स्वारास अटक. नवघर पोलिसांची कामगिरी. PDF view