Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
04-Jan-2025 अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा गुन्हे शाखा मि.भा.व.वि. यांचेकडुन ७४२ ग्रॅम वजनाचा १८,५००/-रु. किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश PDF view
02-Jan-2025 रिक्षा व मोटर सायकलची चोरी करून घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून 2,25,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पेलार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
02-Jan-2025 Share Trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली एकूण 30,66,000/- रक्कम तक्रार यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्याचे PDF view
01-Jan-2025 परिमंडळ 1 मिरारोड अंतर्गत 31 डिसेंबर अनुषंगाने मोटर वाहन कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाया व उपायोजना PDF view
01-Jan-2025 Share Trading on Telegram Group Fraud : Cyber ​​Police Station succeeded in recovering the total amount of Rs. 3,92,000/- of complainant after following up continuously for 08 months PDF view
28-Dec-2024 Share Trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली 5,77,600/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यश PDF view
26-Dec-2024 राम मंदिर ट्रस्ट, मुर्धा गाव, भाईंदर पश्चिम येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
25-Dec-2024 परिमंडळ-3 मधील मानसिक आरोग्य तसेच आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शक शिबिराचे आयोजन PDF view
25-Dec-2024 6 किलोग्रॅम गांजा हा अमली पदार्थ ताब्यात बाळगणाऱ्या व्यक्तीस पकडून त्यांचेवर कारवाई करण्यात गुन्हे शाखा कक्ष- 2 वसई यांना यश PDF view
25-Dec-2024 ख्रिश्चन धर्मियांचा नाताळ सण 2024 तसेच नूतन वर्ष स्वागत 2025 च्या मार्गदर्शक सूचना PDF view
25-Dec-2024 टेम्पो मधून कडधान्य ड्रायफ्रूट्स मसाले असा 7,10,128/- रुपये किमतीचा म** चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील सराईत आरोपीतास गोध्रा, राज्य गुजरात येथून अटक करून चोरीस गेलेल्या माला पैकी 6,74,291/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पेलार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
24-Dec-2024 Telegram channel वरील fake investment app मध्ये फसवणूक झालेली रुपये 56,14,000/- रककम गुन्ह्यातील 02 फिर्यादी यांना परत करण्यास सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
24-Dec-2024 मोबाईल टॉवरचे सर्व्हर रुममधील बॅटरी चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखा कक्षा 3 विरार यांना यश PDF view
24-Dec-2024 फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून फ्लॅटची विक्री करून तक्रारी यांचे फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे गुन्हे करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून 16,50,00/- रूपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात काशीगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
23-Dec-2024 सायबर पोलीस ठाणे प्राप्त वेगवेगळ्या ऑनलाईन आर्थिक फसवणुच्या तक्रारदारांना एकूण 1,65,046/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश PDF view
23-Dec-2024 Share trading मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेली 4,37,487/- रू. तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश PDF view
20-Dec-2024 घरफोडी करुन चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या पारधी टोळीतील कुख्यात पाहीजे आरोपीस २१ वर्षानंतर ता. परतुर, जिल्हा जालना येथुन अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश" PDF view
19-Dec-2024 रात्रीच्या वेळी खिडकीव्दारे घरामध्ये घुसून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास २४ तासाचे आत अटक करण्यात माणिकपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
19-Dec-2024 vasai पश्चिम चस डेपो परिसरात नागरिकांचे पैसे, मोबाईल व मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीत यांना जेरचंद करण्यास माणिकपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
19-Dec-2024 Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन फसवणुक झालेली १५,२०,०००/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
19-Dec-2024 सायकल चोरी करणाया आरोपीना अटक करुन मुद्देमाल हस्तगत करण्यात बोळींज पोलीसांना यश PDF view
19-Dec-0224 एक महिला वेश्यादलाल ताब्यात घेवुन दोन पिडीत महीलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा पथकास यश PDF view
18-Dec-2024 चोरीच्या गुन्हयांतील मालमत्ता व गहाळ झालेले मोबाईल असे एकुण २३,९६,९४०/- रु. किंमतीचा मुद्देमाल विरार पोलीस ठाणेकडुन तक्रारदार/नागरिकांना हस्तांतरीत PDF view
17-Dec-2024 ज्वेलरी शॉपमध्ये हातचलाखी करून दागिने चोरी करणाऱ्या महिलेला पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष- ३ विरार यांना यश PDF view
14-Dec-2024 नालासोपारामध्ये अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या दोन महीला व एक पुरुष बांग्लादेशी नागरीकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-नालासोपारा पथकाची कारवाई PDF view
14-Dec-2024 विधानसभा निवडणुक २०२४ चे पार्श्वभुमीवर आदर्श आचारसंहितेच्या दरम्यान ठाणे जिल्हयात अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचे अनुषंगाने मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचा मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडुन गौरव PDF view
13-Dec-2024 बिस्मिल्ला हॉटेल व झम झम हॉटेल आचोळे रोड, नालासोपारा पुर्व ता. वसई जि. पालघर येथुन पाच बालकामगारांची मुक्तता करुन ०२ आरोपींवर कारवाई करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
13-Dec-2024 सोन्याची लगड / तुकडे / बिस्कीट हिसकावुन पळुन गेलेल्या आरोपीतास भईंदर पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार केली मुददेमालासह अटक PDF view
13-Dec-2024 Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन तक्रारदार यांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी ८५,०००/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
12-Dec-2024 ऑनलाईन हॉटेल बुकिंग करीत असताना फसवणूक झालेल्या तक्रारदार यांना ७९,३००/- रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
12-Dec-2024 Facebook Group वरील Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगन तक्रारदार यांची फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी ३,४९,५३४/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
11-Dec-2024 Telegram Channel वरील Investment App मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन तक्रारदार यांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी १,९३,०००/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
11-Dec-2024 Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन फसवणुक झालेल्या तक्रारदार यांना ४,४९,५७८/-रक्कम परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश !! PDF view
11-Dec-2024 मारहाण करुन चैन जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस जेरबंद व ३ गुन्हे उघड करुन एकुण रु. १,०९,२८० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव व माणिकपुर गुन्हे प्रकटिकरण शाखेला यश PDF view
11-Dec-2024 चाकुने हमला करुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करुन २ गुन्हे उघडकीस आणण्यात वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेला यश PDF view
10-Dec-2024 “ विदेशी नागरीकाकडे मेफेड्रॉन (एम डी) नावाच्या अंमली पदार्थ व्यावसायीक प्रमाणात मिळुन आल्याने त्याचेवर कारवाई करण्यात गुन्हे शाखा, कक्ष -२ वसई, यांना यश PDF view
10-Dec-2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार PDF view
09-Dec-2024 “अनधिकृतरित्या नालासोपारा पोलीस ठाणे हद्दित वास्तव्यास असलेल्या एका बांग्लादेशी नागरीकावर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-नालासोपारा पथकाची कारवाई." PDF view
09-Dec-2024 “Facebook Group वरील Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन तक्रारदार यांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी १०,०५,६५२/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश " PDF view
09-Dec-2024 "Telegram Group वरील Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन तक्रारदार यांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी ४,८९,०००/- रु परत करण्यात सायबर पोलीस ठाण्र्ष्यास यश PDF view
09-Dec-2024 "Facebook Group वरील Share Trading मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन तक्रारदार यांची फसवणुक केलेल्या रक्कमेपैकी ३,४९,५३४/- रु तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
07-Dec-2024 "बनावट इंन्टाग्राम आयडी वरुन अश्लील मेसेज व फोटो पाठवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अंकलेश्वर, गुजरात येथुन ताब्यात घेवून गुन्हा उघडकीस आणण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण w www शाखेस यश." PDF view
06-Dec-2024 " इंडियन आर्मीद्वारा आयोजित अग्नीवीर भरती मध्ये भरती करतो असे सांगुन उमेदवाराची w फसवणुक करणा-या भामटयास विरार पोलीस ठाणे यांचेकडून अटक " PDF view
06-Dec-0024 " चाकुने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस ०१ वर्षानंतर अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.” PDF view
03-Dec-2024 अनाधिकृतरित्या मिरारोड व नयानगर पोलीस ठाण्याचे हद्दीत वास्तव्यास असलेल्या ०५ बांगलादेशी महिला नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई PDF view
02-Dec-2024 वेश्यादलालांच्या ताब्यातुन तीन पिडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकास यश. PDF view
02-Dec-2024 दोन नायजेरीयन ईसमांकडुन १५९.२ ग्रॅम वजनाचा १,१९,४०,०००/- रु. किंमतीचा उच्च प्रतिचा कोकेन हा अंमली पदार्थ जप्त करुन कारवाई ” PDF view
30-Nov-2024 स्त्री वेश्यादलालास ताब्यात घेवुन पिडीत महीलेची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष नालासोपारा शाखेस यश PDF view
22-Nov-2024 Credit card द्वारे ऑनलाईन झालेली १,०२,५२२/- रक्कम तक्रारदार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश " PDF view
21-Nov-2024 ८ महिन्यांपासून मालदीव मध्ये अडकलेला "मन पारेख" सुखरूप मायदेशी परतला... PDF view