Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
11-Mar-2024 वर्क फ्रॉम होम च्या नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक ऑनलाईन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यात सांगून केलेल्या फसवणुकीतील रक्कम ४३०३००/- रुपये पैकी १५००००/- रुपये तक्रारदार यांना परत करण्यात पोलीस काशीमीरा पोलीस ठाण्यास यश PDF view
11-Mar-2024 विद्यावर्धिनी भाऊसाहेब वर्तक पॉलिटेक्निक वसई पश्चिम येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
09-Mar-2024 फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
09-Mar-2024 शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणूक केलेले १६६३०००/- पैकी १४५००००/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशमीरा पोलीस ठाण्यास यश PDF view
09-Mar-2024 काश्मीरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास १७५५०००/- रुपये किमतीचे 102 हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश PDF view
07-Mar-2024 क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम ६९०९०/- रुपये परत करण्यास सायबर पोलीस ठाणेस यश PDF view
07-Mar-2024 खुणाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवरून 2017 पासून पळून गेलेले आरोपितास सात वर्षांनी अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष काश्मीरा यांना यश PDF view
07-Mar-2024 घरपोडी करणाऱ्या सराई तालुक्यात गुन्हे शाखा कक्ष तीन यांची कामगिरी PDF view
07-Mar-2024 आगामी लोकसभा निवडणूक 2014 पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर मध्ये पोलिसांचे व केंद्रीय सुरक्षा बलाचे रूट मार्च PDF view
07-Mar-2024 विरार पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी तडीपार PDF view
05-Mar-2024 संघटितपणे गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत आंतरराज्यिय डोळीवर महाराष्ट्र संघटित प्m गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत गुन्हे शाखा कक्ष तीन विरार कडून कारवाई PDF view
05-Mar-2024 वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टॉक ऑनलाईन हॉटेल मूवी रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीला ७९००००/- रुपये पैकी ७०००००/- रुपये तक्रार यांना परत करण्यात कशीमिरा पोलीस ठाणेस यश PDF view
05-Mar-2024 आठ किलो गांजा सह १ ईसमास अटक नवघर पोलीस ठाण्याची PDF view
04-Mar-2024 वाहन चोरीचे गुन्हे उघड केलेबाबत PDF view
02-Mar-2024 चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीतास अटक,घरफोडी करण्याच्या तयारीत असणारा इसमना अटक मीरारोड पोलीस ठाण्याची कामगिरी PDF view
02-Mar-2024 काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीतील दोन सराईत गुन्हेगार हद्दपार PDF view
01-Mar-2024 अवैध दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीतास अटक करून त्यांच्याकडून ११३०४००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पेल्लार गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
29-Feb-2024 गुगलवर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असताना एनी डेस्क हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून तक्रारदार यांची एकूण ३१०००००/- रुपये फसवणूक करून त्यापैकी ९९००००/-रुपये रक्कम तक्रार यांना परत करण्यात काशीमीरा पोलीस ठाण्यास यश PDF view
29-Feb-2024 अल्पवयीन मुलीवर लैंगिक हमला करणाऱ्या आरोपी त्यांना मा. न्यायालयाने सुनावली शिक्षा PDF view
29-Feb-2024 वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बैठकीचे आयोजन PDF view
29-Feb-2024 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम १४४ (१)(२) अन्वये मनाई देश पारित केले बाबत PDF view
28-Feb-2024 वर्क प्रॉब्लेम नावाखाली ऑनलाइन यूट्यूब व्हिडिओ लाईक स्टार्स ऑनलाईन हॉटेल मूव्ही रेटिंग मध्ये गुंतवणूक करण्यास सांगून केलेल्या फसवणुकीतील ८५००००/- परत करण्यात काश्मीरा पोलीस स्टेशनला यश PDF view
28-Feb-2024 शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्यास सांगून केलेली फसवणुकीतील ११८०३०८/- रक्कम तक्रार यांना परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यात यश PDF view
28-Feb-2024 स्त्री जातीचे नवजात बालकाचे विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने त्यास उघड्यावर टाकून देणारा आरोपींचा शोध घेऊन 24 तासाचे आत गुन्हा उघडकीस आणण्यास विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
28-Feb-2024 सिंगर च्या नावाखाली देह व्यापार चालवणार महिला वेश्या दलाल ताब्यात घेऊन एका पिढीत मुलीची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश PDF view
27-Feb-2024 सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना अटक करण्यात विरार पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
27-Feb-2024 ऑनलाइन फसवणूक झालेली रक्कम रुपये १६०२०००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश PDF view
26-Feb-2024 st. joseph senior college Satpala येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
26-Feb-2024 गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्यासाठी जवळ बाळगणाऱ्या महिलेस गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
26-Feb-2024 घरफोडी चोरी करणाऱ्या गुजराती टोळीस अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यात विरार पोलीस ठाण्याचे पुणे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
24-Feb-2024 खुणाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यास अटक करण्यात आचोळे पोलिसांना यश PDF view
23-Feb-2024 बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे कारावासाची शिक्षा PDF view
23-Feb-2024 दोन वयोवृध्द नागरिकांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक वसई पोलीस ठाण्याचे कामगिरी PDF view
21-Feb-2024 परिमंडळ १ मीरा रोड च्या कार्यक्षेत्रात नाकाबंदीचे आयोजन PDF view
20-Feb-2024 विरार पोलीस ठाण्याचे कोंबिंग ऑपरेशन दरम्यान २ मिसिंग मुलांचे सुटका करण्यात विरार पोलीस ठाण्याचे पोलिसांना यश PDF view
20-Feb-2024 अंदाजे १६०००००/- रोख रक्कम चोरी करणारे तीन सराईत आरोपींना सुरेंद्रनगर गुजरात येथून अटक वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
19-Feb-2024 मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून ३ मोटरसायकल हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश PDF view
16-Feb-2024 जास्त परतावा मिळविण्याचे संबंधित फसवणूक टाळण्याकरता घ्यावयाची काळजी नागरिकांना आवाहन PDF view
16-Feb-2024 अल्पवयीन मुलींना धाक दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरीयल रिपेस्ट यास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश PDF view
15-Feb-2024 रिक्षा चोरी करून त्या रिक्षाचा नंबर बदलून त्या शिफ्ट वरती दुसऱ्याला चालवायला देऊन त्यांच्याकडून पैसे घेणाऱ्या टोळीच्या मोरक्या सीताफिने अटक करून 11 गुन्ह्यांची उकल करण्यास मध्यवर्ती गुन्हे प्रक्टिकरण शाखेस यश PDF view
15-Feb-2024 कर्जबाजारीपणामुळे अपहरणाचा खंडणीचा बनाव करणारा इसमाचा शोध घेण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश PDF view
15-Feb-2024 अमली पदार्थ बाळगणाऱ्या महिला व पुरुषास ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११८४४००/- रुपये किमती आमली पदार्थ जप्त करण्यात तुळशी पोलीस ठाण्यास यश PDF view
14-Feb-2024 नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जुन्या भांडणाचा मनात राग धरून खूण करणारा आरोपीत यास अटक करण्यात यश PDF view
14-Feb-2024 नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून गांजा विक्री करणारे दोन आरोपी अटक PDF view
14-Feb-2024 वाहन चोरी करणाऱ्या सर्व गुन्हेगाराकडून ३ गुन्ह्यांची उकल करण्यात गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांना यश PDF view
14-Feb-2024 पंधरा वर्षाच्या अपहरित मुलीचा ऋषिकेश उत्तराखंड येथे शोध घेऊन तिला पालकांच्या ताब्यात देण्यास विरार पोलीस ठाणेचे पोलिसांना यश PDF view
12-Feb-2024 तुळींज पोलीस स्टेशन मधील सराईत गुन्हेगाराला १० वर्षे कारावास व ५०००/- रुपये दंड PDF view
09-Feb-2024 बलात्कार करून नजरेआड असणाऱ्या आरोपीतास पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
07-Feb-2024 अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास 24 तासात अटक करण्यात पेल्हर गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
07-Feb-2024 प्रेमभगातून महिलेस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपीतास १२ तासात अटक करण्यात येणार पेल्हार गुन्हे प्रॅकटीकरण शाखेला यश PDF view