Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
22-Dec-2023 २० लाख रुपये किमतीचे एमडी या अमली पदार्थासह आरोपींना अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
21-Dec-2023 नोव्हेंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्ह्या आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
20-Dec-2023 घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीताना अटक करून रुपये ६०११९९/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वलीव गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश PDF view
18-Dec-2023 भारतामध्ये अवैधपणे वास्तव करणाऱ्या ४ बंगलादेशी आरोपीतावर कारवाई करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
16-Dec-2023 घर विकत देतो असे सांगून फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्या आरोपीला अटक करून ३ गुन्हे उघड करण्यास वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
15-Dec-2023 वृध्द महिलेची चैन स्नॅचिंग करणा-या सराईत आरोपीतास अटक करुन जबरी चोरीचा गुन्हा 2 तासात उघड नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगीरी PDF view
14-Dec-2023 सराईत घरपोडी करणारे आरोपीस अटक करून गुन्ह्यातील ८०६०००/-रुपये चे सोने-चांदीचे दागिने व रोख मालमत्ता हस्तगत करणेस काश्मीरा पोलीस ठाणेस यश PDF view
14-Dec-2023 रात्रीच्या वेळी रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या प्रवाशांची लूटमार करणारे रिक्षा चालक चोरास अटक काश्मिरा पोलीस ठाण्याचे कामगिरी PDF view
13-Dec-2023 नेपाळ देशातील रूपनदेही पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन अपहरण मुलीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा विभागाला शोध घेण्यात यश PDF view
12-Dec-2023 विदेशी बनावटीचे ९ एमएमचे रिव्हाल्वर विक्री करणाऱ्या आरोपीतास अटक करण्यास नायगाव पोलीस ठाण्यास यश PDF view
12-Dec-2023 खुणाचा प्रयत्न करून १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीतास अटक नायगाव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
11-Dec-2023 घोरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करून २४१६८५/- रोख रक्कम व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
11-Dec-2023 खुणासारख्या गंभीर गुन्ह्यात गेले 11 महिन्यापासून पाहिजे असलेल्या आरोपीतास अटक मिरा रोड पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
11-Dec-2023 किडनॅप करून खंडणी मागण्याचा बनाव करून पोलिसांशी दिशाभूल करणाऱ्या इसमास दोन तासात ताब्यात घेण्यास वालीव पोलीस ठाण्याचे पथकास यश PDF view
09-Dec-2023 ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८०००० रुपये रोख रक्कम व रुपये पाच लाख किमतीचे 82 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तक्रार त्यांना परत मिळून देण्यास माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
09-Dec-2023 भारतामध्ये अवैध्य वास्तव करणाऱ्या एक बांगलादेशी वेश्या दलाला अटक करून १ बांगलादेशी अल्पवयीन मुलीसह ३ बांगलादेशी महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
06-Dec-2023 अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास १ गावठी कट्टा व २ जिवंत काडतूसासह अटक तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कामगिरी PDF view
05-Dec-2023 मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांच्या शारीरिक आरोग्य विषयी समस्या शिबिर राबविले बाबत PDF view
04-Dec-2023 वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धासाठी येणाऱ्या स्पर्धकामुळे वाहतूकोंडी होऊ नये याकरिता वाहतूक नियंत्रण अधिसूचना PDF view
04-Dec-2023 अल्पवयीन मुलीशी फेसबुक वरून ओळख करून जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक PDF view
04-Dec-2023 दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या आरोपीताना अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
04-Dec-2023 मुलजीभाई मेहता इंटरनॅशनल स्कूल येथे सायबर जनजागृती कार्यक्रम PDF view
02-Dec-2023 विक्री करिता अमली पदार्थ कब्जात बाळगणाऱ्या आरोपींना अटक करून 8.750 किलोग्रॅम वजनाचा चरस जप्त करण्यात गुन्हे शाखा कक्ष तीन विरार यांना यश PDF view
02-Dec-2023 मित्राचा खून करून फरार झालेला विधीसंघर्ष बालक यास मुंबई येथून ताब्यात घेण्यास नायगाव पोलीस ठाणे गुणे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
30-Nov-2023 क्रेडिट कार्ड वरील इंटरनॅशनल सर्विस बंद करण्याचे सांगून केलेल्या फसवणुकीतील २३००००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश PDF view
30-Nov-2023 क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉईंट द्वारे फसवणूक रक्कम ७३५०००/- परत करण्यात सायबर पोलीस ठाणे यांना यश PDF view
28-Nov-2023 वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ४ गुन्ह्यांची उकल गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कामगिरी PDF view
28-Nov-2023 नायगाव पोलीस ठाण्याचे हद्दीत अनोळखी इसमाचा निर्घुन खून करणाऱ्या अज्ञात आरोपीतांची तसेच मयताची ओळख पटवून आरोपींना अटक गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कामगिरी PDF view
27-Nov-2023 क्रेडिट कार्ड रिवार्ड पॉईंट द्वारे फसवणूक रक्कम रु २५७०००/- परत करण्यास सायबर पोलीस ठाणे यांना यश PDF view
27-Nov-2023 अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास उत्तर प्रदेश येथून पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
27-Nov-2023 १ महिला वेश्यादलाल हीस अटक करून २ पीडित महिलांची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांना यश PDF view
26-Nov-2023 अमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन नायजेरियन इसमास ताब्यात घेऊन त्यांचे कडून ५५९२२००/- रुपये किमतीचा अमली पदार्थ (मेफेड्रॉन व गांजा ) जप्त करण्यात तुळींज पोलीस ठाण्यास यश PDF view
24-Nov-2023 पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोकसून मागील १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपी अटक - वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
22-Nov-2023 48 कोकण परीक्षत्री पोलीस कडा स्पर्धेमध्ये मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 69 खेळाडू सहभागी PDF view
22-Nov-2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील भरोसा सेलच्या सपोनि तेजश्री शिंदे यांना पहिला बाल स्नेही पुरस्कार 2023 PDF view
14-Nov-2023 बनावट कागदपत्राचे आधारे लोकांची फसवणूक करून ३ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा सराईत आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष,गुन्हे शाखेकडून शिताफिने अटक PDF view
14-Nov-2023 नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून जबरी चोरी,घरफोडी व रिक्षा चोरी असे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ८ गुन्हे उघड PDF view
09-Nov-2023 ३०००००/- रुपये किमतीची कोकेन हा अमली पदार्थ कब्जात बाळगणाऱ्या परदेशी नागरिकास ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश PDF view
10-Nov-2023 वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षामध्ये विसरलेला किमती मुद्देमाल परत काश्मीरा वाहतूक विभाग यांची कामगिरी PDF view
09-Nov-2023 नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB ) यांचे गुण्यातील बारा वर्षांपासून प्यारोल रजेवर फरार आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्ष गुन्हे शाखेकडून शीताफिने अटक PDF view
08-Nov-2023 अल्युमिनियमचा स्क्रॅप माल विक्री करता असल्याबाबत तसेच खोटे नाव सांगून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून २००२३३२/- रुपये किमतीचा मुद्देमाल रोख रकमेसह हस्तगत PDF view
08-Nov-2023 ऑक्टोबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
07-Nov-2023 विविध बँकांमध्ये बनावट कागदपत्रे सादर करून त्याद्वारे कर्ज घेऊन बँकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांची कामगिरी PDF view
06-Nov-2023 एन.डी.पी.एस. गुन्हातील फरार आरोपी अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी PDF view
04-Nov-2023 २९००००/- रुपये चा एमडी या अमली पदार्थ,रोख रक्कम व इतर साहित्य असा ४१००१०/- रुपये मालासह एक आरोपीला मध्यवर्ती गुन्हे शाखेकडून अटक PDF view
04-Nov-2023 जबरी चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून ७ गुन्ह्यांची उकल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
04-Nov-2023 जबरी चोरी व दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीताना गजाआड करण्यात विरार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश PDF view
04-Nov-2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत ५५ पोलीस आमदारांना पदोन्नती PDF view
04-Nov-2023 विविध गृहनिर्माण कंपन्यांची स्थापना करून त्याद्वारे सुमारे १५० गुंतवणूकदारांची 30 कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात कक्ष ३ गुन्हे शाखेला यश PDF view
04-Nov-2023 मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन तसेच सायबर जागरुकते करता रील्स स्पर्धेचे उद्घाटन PDF view