Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
28-Aug-2023 विरार पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्रवासाचे रिक्षामध्ये अनावधानाने राहिलेले १०००००/- रुपये किमतीची सोन्याची दागिने २ तासाच्या आत परत मिळविण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा विरार यांना यश PDF view
25-Aug-2023 घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक आचोळे पोलीस ठाण्याची कामगिरी PDF view
25-Aug-2023 मोटर सायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यास आचोळे पोलिसांना यश PDF view
24-Aug-2023 जुलै महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार PDF view
23-Aug-2023 आंतरराज्य घरफोडी चोरी जबरी चोरी करणाऱ्या आरोपीताना अटक करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ यांना यश PDF view
23-Aug-2023 रिक्षा मधून प्रवास करत असताना गाळ झालेली रक्कम 50 हजार परत मिळवून देण्यास माणिकपूर पोलिसांना यश PDF view
23-Aug-2023 मोटरसायकल व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीचा अटक करून ६ गुन्ह्यांची उकल माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटकरण पथकाची कामगिरी PDF view
23-Aug-2023 मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर गुन्हे कक्षाचे कामगिरी PDF view
23-Aug-2023 चारित्र्याच्या संशयावरून आईच्या हत्या करणाऱ्या मुलास २४ तासाच्या आत ताब्यात घेऊन हत्तेचा गुन्हा उघडकिस मांडवी पोलिसांना यश PDF view
22-Aug-2023 क्रेडिट कार्ड अपडेट च्या नावाने फसवणूक रक्कम ३१९९९/- परत करण्यास सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
22-Aug-2023 KYC अपडेट लिंक द्वारे फसवणूक रक्कम ११६८९९/- परत करण्यात सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
22-Aug-2023 जबरी चोरी व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीताना अटक करून ३ गुन्ह्यांची उकल करण्यास पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश PDF view
22-Aug-2023 घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून ५ गुन्ह्यांची उकल पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटेकरन शाखेची कामगिरी PDF view
21-Aug-2023 Rush Desk App डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक रक्कम रु ९३०००/- परत करण्यास सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
21-Aug-2023 मोक्कातील अटक आरोपी सराईत गुणकार गिरीश नायर याला ७ दिवसाची पोलीस कोठडी PDF view
21-Aug-2023 सायबर गुन्हे कक्षा कडून सायबर जनजागृती व्याख्यानाचे आयोजन PDF view
21-Aug-2023 अपहृत मुलीचा यशस्वीरित्या शोध PDF view
21-Aug-2023 अनअधिकृत वास्तव्यात असलेल्या बांगलादेशी नागरिकावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई PDF view
19-Aug-2023 युगांडा देशातील तीन महिलांची अवैध्य वेश्याव्यवसायातून सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा नालासोपारा यांची कारवाई PDF view
18-Aug-2023 बांधकाम विकासकावर तलवारीने जीवघेणा हल्ला करून खंडणी मागणाऱ्या आरोपीतास अटक करण्यास पोलिसांना यश PDF view
17-Aug-2023 जबरी चोरी व घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करून ७ गुन्ह्यांची उकल विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
17-Aug-2023 घरपोडी चोरी गुन्ह्यातील आरोपी अटक करून ९८४०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश PDF view
16-Aug-2023 वाहन चोरी, घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून ९ गुन्ह्यांची उकल वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगीरी PDF view
15-Aug-2023 गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करून एकूण १८४०००/- रुपये किमतीचे 19 मोबाईल फोन नागरिकांना परत विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामगिरी PDF view
14-Aug-2023 चार चाकी वाहने भाड्याने घेऊन ती परस्पर विक्री करून फसवणूक करणारा अटक गुन्हे शाखा कक्ष १ काशीमीरा काश्मीर यांचे कामगिरी PDF view
12-Aug-2023 सायबर जनजागृती कार्यक्रम मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालय तर्फे अर्नाळा व नालासोपारा पोलीस ठाणे चा अभिनव उपक्रम PDF view
12-Aug-2023 वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून ५ गुन्ह्यांची उकल मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई PDF view
12-Aug-2023 मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करून २ गुन्ह्यांची उकल, गुन्हे शाखा कक्ष ३ यांची कामगिरी PDF view
09-Aug-2023 इलेक्ट्रिसिटी बिल अपडेट च्या नावाने फसवणूक रक्कम 50 हजार रुपये परत करण्यास सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
09-Aug-2023 पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचे रिक्षामध्ये अनावधनाने आणि राहिलेली एक १६५०००/- रुपये रोख रक्कम 40 मिनिटाच्या आत परत विरार पोलीस ठाणे -गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
09-Aug-2023 मोटर सायकल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करून ४ गुन्ह्यांची उकल काशीमीरा पोलीस ठाण्याचे कामगिरी PDF view
08-Aug-2023 रिक्षा चोराकडून चोरीच्या ३ रिक्षा जप्त करून ३ गुणांची उकल नवघर पोलीस ठाणे - गुन्हे प्रकटीकरण शेतीचे कामगिरी PDF view
08-Aug-2023 ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यास राजस्थान मधून अटक मांडवी पोलीस ठाण्याची कामगिरी PDF view
07-Aug-2023 १०,४००००/- किमतीचा 52 ग्रॅम वजनाचा मॅफेड्रान ( एमडी) अमली पदार्थ जप्त - मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
07-Aug-2023 सायबर जनजागृती कार्यक्रम सायबर गुन्हे कक्ष मिभववी पोलीस आयुक्तालयाचा अभिनव उपक्रम PDF view
07-Aug-2023 चोरी घरफोडी चोरी करणाऱ्या गुरेगारांना अटक करून चार गुणांची उकल,नायगाव पोलीस ठाणे - गुन्हे प्रकल शाखेची कामगिरी PDF view
07-Aug-2023 राष्ट्रीय महामार्गावर विनापरवाना वाहून नेणारी विदेशी कंपनीची दारू जप्त करण्यास नायगाव पोलीस ठाण्यास PDF view
07-Aug-2023 ५ तलवारी,चार खंजीर, 18 कोयते अशा अवैद्य शस्त्रासह दोन आरोपींना अटक पेल्लार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कामगिरी PDF view
07-Aug-2023 अनधिकृत 55 इमारतीमधील सदनिका ग्राहकांना विक्री करून शासनाचा कोठयावधी रुपयाचा महसूल बुडवून शासनाची व ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या आरोपींना अटक विरार पोलीस ठाण्याचे कामगिरी PDF view
03-Aug-2023 जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने प्राणघातक हमला करून फरार आरोपीताना 24 तासांच्या आत गेले जेरबंद करण्यात तुळींज पोलीस ठाण्याला यश PDF view
03-Aug-2023 चोरी व जबरी चोरी करणा-या सराईत आरोपीतास अटक करुन 9 गुन्हांची उकल मिरारोड पोलीस ठाणे - गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
02-Aug-2023 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने एकूण 374 कसूदार वाहन चालकावर काशमीरा वाहतूक शाखेची कारवाई कारवाई PDF view
02-Aug-2023 एम.डी ड्रग्स ( मेथ्याडॉन ) नावाच्या अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीताना अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटिकेत शाखेला यश PDF view
02-Aug-2023 स्वतःच्या मुलावर चाकूने वार करून फरार वडीलास 24 तासात अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
02-Aug-2023 मंदिरात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी PDF view
01-Aug-2023 रात्रीच्या वेळेस चाकूचा धाक दाखवून मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांची कामगिरी PDF view
31-Jul-2023 घरफोडी व चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक वसई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
29-Jul-2023 नवजात बालकास परित्याग करण्याच्या उद्देशाने उघड्यावर टाकून देणाऱ्या वारसाचा शोध घेऊन पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास अटक- वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
28-Jul-2023 वाहन चोरी, घरफोडी करणा­¬या सराईत आरोपीतांस अटक करुन 17 गुन्हांची उकल - वालीव पोलिस ठाणे,गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
27-Jul-2023 अग्निशास्त्र जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक पेलार पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view