अपघात केल्याप्रकरणी ५ करोड रुपयांची खंडणी मागणारे आरोपीतास नांदेड येथून अटक -काशिमिरा पोलीस ठाण्याची कामगिरी
15-Mar-2023
अंमली पदार्थ बाळगणाऱ्या महिला आरोपीस अटक करून ०९,३३,४००/- रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त -तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची
11-Mar-2023
वाहन व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांस अटक करून ०९ गुन्हे उघडकीस- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
10-Mar-2023
चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून ०४,५८,५६०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
09-Mar-2023
मसाज स्पा सलूनच्या नावाखालील अश्लील कृत्य करणाऱ्या व सदरचे कृत्य करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या स्पा सलूनवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर यांची कारवाई.
08-Mar-2023
चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून एकूण ५,९२,३००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - वालीव पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
08-Mar-2023
०३ अल्पवयीन अपहृत मुलींचा ०६ तासाचे आत शोध घेण्यास काशिमिरा पोलीस ठाणे यश.
06-Mar-2023
५५ लाख रुपये किंमतीचा २७५ ग्रॅम वजनाचा मेफेड्राॅन (MD) अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपितांवर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
04-Mar-2023
परदेशात नोकरी मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक काशिमिरा पोलीस ठाणेची कामगिरी.
04-Mar-2023
दरोड्यासह मोक्का केस मधील ६ वर्षापासून पाहिजे असलेल्या आरोपीतास मध्य प्रदेश राज्यातून अटक - मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
03-Mar-2023
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास गुन्हा दाखल झाल्यापासून २४ तासांत अटक -तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
03-Mar-2023
ग्रीनविला रेस्टॉरंट अँड लॉजिंग आस्थापनेवर कारवाई करून २ पीडित महिलांची सुटका -रुपये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कामगिरी.
03-Mar-2023
अवजड वाहने (ट्रक/ टेम्पो) चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपींना अटक करून ४ करोड ७५ लाख रुपये किंमतीची ५३ वाहने जप्त- गुन्हे शाखा कक्ष एक काशिमिरा यांची कामगिरी
02-Mar-2023
५८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन आरोपीतास अटक - तुळींज पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
02-Mar-2023
बनावट instagram आयडी तयार करून महिलेचे खाजगी फोटो व व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात सायबर गुन्हे शाखेस यश
01-Mar-2023
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील आरोपीतांस अटक- गुन्हे शाखा कक्ष २,वसई यांची कामगिरी.
01-Mar-2023
मेमसाब ऑर्केस्ट्रा बारवर कारवाई- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कामगिरी.
28-Feb-2023
एन एच इंग्लिश अकॅडमी, नया नगर येथे सायबर गुन्हे कक्षा कडून शालेय विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन.
28-Feb-2023
वाहन चोरी व जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांस अटक गुन्हे शाखा कक्ष ३, विरार यांची कामगिरी.
27-Feb-2023
मीरा-भाईंदर महानगरपालिका "कला क्रीडा महोत्सव" २०२२-२०२३ च्या अंतिम सामन्यात मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयातील क्रिकेट संघ ठरला विजय.
25-Feb-2023
अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीतास अटक - गुन्हे शाखा कक्ष २, वसई यांची कारवाई.
25-Feb-2023
सॅंथोम पब्लिक स्कूल मीरा रोड येथे सायबर गुन्हे शाखेकडून शालेय विद्यार्थी संवाद मेळाव्याचे आयोजन.
24-Feb-2023
मसाज स्पा सलून च्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या २ पुरुष आरोपीतांस अटक करून २ पिडीत त्यातील एक अल्पवयीन मुलींची सुटका - अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई.
22-Feb-2023
लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीतास बिहार राज्यातून अटक करून पीडित मुलीची सुटका- आचोळे पोलीस ठाणे व गुन्हे शाखा यांची संयुक्त कामगिरी.
20-Feb-2023
अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीतास अटक करून एक गावठी कट्टा व २ जिवंत काडतूस हस्तगत- तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
19-Feb-2023
चोरी करून नेपाळ येथे पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीतास अटक करून ५ लाख ६५ हजार रुपये हस्तगत- तुळींज पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
18-Feb-2023
जानेवारी महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी/ अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार.
17-Feb-2023
वोडाफोन मोबाईल कंपनीत कामास असलेल्या दोन तांत्रिक कामगारांना मोबाईल टॉवर वरील साहित्य चोरी करून विक्री करत असताना रंगेहात पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश.
17-Feb-2023
अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या इसमास एक गावठी पिस्तूल सात जिवंत काडतुसे एक लोखंडी सुरा व मोटारसायकलीसह अटक वालीव पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
17-Feb-2023
वसई परिसरात मुदत बाह्य वास्तव्य करणाऱ्या 02 नायजेरियन नागरिकास काळ्या यादीत टाकून हद्दपार करण्यात विशेष शाखेस यश
15-Feb-2023
दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पकडून 13 गुणांची उकल गुन्हे शाखा कक्ष 2 वसई युनिट ची कामगिरी.
15-Feb-2023
बँकांनी सील केलेल्या मालमत्ता घरे स्वस्थ दरात तडजोडीने मिळवून देण्याचा बहाना करून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारी टोळी गजाआड गुन्हे शाखा कक्ष 3 विरार युनिट ची कामगिरी
15-Feb-2023
पत्नीची निर्गुण हत्या करणाऱ्या पतीस मध्य प्रदेश येथून अवघ्या काही तासात अटक करून गुन्ह्याचे उकल गुन्हे शाखा कक्ष 2 युनिट ची कामगिरी
13-Feb-2023
दत्तक विधान कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण न करता आपसात संगणमत करून खंडणी मागणारे आरोपीतांस अटक - नवघर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
11-Feb-2023
मोटर सायकल चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण ०३,९०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत - माणिकपूर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
10-Feb-2023
ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेसच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या आरोपीतास अटक करून २ पीडित महिलांची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर यांची कारवाई.
09-Feb-2023
१६,६०,०००/- रुपये किंमतीचा मेफेड्राॅन नावाचा अमली पदार्थ बाळगणारे इसमावर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
09-Feb-2023
पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन केलेल्या खुनाच्या आरोपीतास अटक- विरार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
09-Feb-2023
हातचलाखीने ए.टी.एम.कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड- पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
07-Feb-2023
स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे भासवून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणारा मुख्य आरोपी जेरबंद. गुन्हे शाखा, कक्ष ३ विरार यांची कामगिरी.