ऑनलाइन शॉपिंग एप्लीकेशन मधील अडकलेले पैसे परत मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यात नालासोपारा पोलीस स्टेशनला यश.
15-Nov-2022
मोटार सायकल चोरी करून सोनसाखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश.
14-Nov-2022
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या आरोपीतास अटक करून गुन्ह्यातील एकूण 60 ग्रॅम वजनाचे २,४४,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत- नालासोपारा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
14-Nov-2022
ऑक्टोंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार
14-Nov-2022
ऑक्टोंबर महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदार यांचा मासिक गुन्हे आढावा बैठकीत पोलीस आयुक्त यांच्या हस्ते सत्कार
11-Nov-2022
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालावर कारवाई करून दोन पीडित महिलांची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा, वसई यांची कारवाई.
08-Nov-2022
Mega Legal Literacy Camp (महाशिबिर) मध्ये सायबर गुन्हे स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
07-Nov-2022
ऑनलाइन एस्कॉर्ट सर्विसेसच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या इसमांवर कारवाई करून १ पीडित मुलीची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, भाईंदर पथकास यश.
07-Nov-2022
घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीतास अटक करून २६,६०,०००/- रुपये किमतीची रोख रक्कम व सोन्याचे दागिने हस्तगत- गुन्हे शाखा कक्ष १, काशिमिरा यांची कामगिरी.
प्रोफेशनल पोलिसिंग या विषयावर मांडवी पोलिसांची कार्यशाळा.
05-Oct-2022
माणिकपूर पोलिसांकडून गुन्ह्यातील २,५०,०००/- रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल पीडितांना परत.
05-Oct-2022
मसाज सेंटरवर कारवाई करून दोन पुरुष वेश्यादलाल यांना अटक करून अल्पवयीन पीडित मुलीसह इतर दोन महिलांची सुटका -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, नालासोपारा यांची कारवाई.
04-Oct-2022
73,41,600 /-रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा वाहतुक करणारे दोन आरोपींना मुद्देमालासह अटक -पेल्हार पोलीस ठाणेची कामगिरी
04-Oct-2022
सेविंग स्किमद्वारे गुंतवणुकदारांची करोडो रुपयांची फसवणूक करणारा आरोपी गजाआड-आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी
03-Oct-2022
नवघर व विरार पोलिसांनी गुन्ह्यातील २४,३१,०५०/- रुपयांचा जप्त मुद्देमाल पीडितांना केला परत.
03-Oct-2022
अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचे वतीने ब्लॅक स्पॉट निश्चित करून जनजागृती.
03-Oct-2022
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे द्वितीय वर्धापनाच्या औचित्यावर विविध उपक्रमांचे आयोजन.
03-Oct-2022
बतावणी करून पैशाची बॅग चोरी करणाऱ्या सराईत आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश.
02-Oct-2022
बांधकाम व्यावसायिकास खंडणीची धमकी देणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा कक्ष -१ काशिमिरा व मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्याकडून जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणण्यात यश.
01-Oct-2022
बलात्कार करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व १० वर्षापासून फरार असलेल्या आरोपीतास जेरबंद- गुन्हे शाखा कक्ष ०३ ची कामगिरी.