Press Release | Mira-Bhayandar, Vasai-Virar Police

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select E-Complaint
  • Create citizen login
  • Login
  • Fill Complaint
  • Check Status by local Police station
×
GO

Now You Will be Directed To Citizen's Portal of Maharashtra Police

To Register As New User,Follow The steps

  • Select Online Services
  • Create citizen login
  • Login
  • Fill Information
  • Check Status by local Police station
×
GO

Press Release

Date Title Info
30-Jun-2022 चारचाकी वाहन चोरी करणाऱ्या आरोपीतांना मुद्देमालासह अटक - माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी PDF view
30-Jun-2022 सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून पळून गेलेल्या सोनारस अटक एकूण- ३६ तोळे २७२ मिलिग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात नालासोपारा पोलीस ठाणेस यश PDF view
28-Jun-2022 नोकराने चोरी केलेले रुपये २१,१७,५००/- किंमतीचे सोने हस्तगत करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश PDF view
28-Jun-2022 घरफोडी चोरी करणारे सराईत आरोपीतांस अटक करून एकूण १७ गुन्हे उघडकीस व एकूण रुपये २४,०८,२७० चा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश PDF view
27-Jun-2022 Success of Cyber ​​Crime Cell in returning Rs. 1,30,000 / - to the complainant. PDF view
25-Jun-2022 जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्नि शास्त्राद्वारे गोळीबार करून दीड वर्षे फरार असणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा, कक्ष -३ विरार यांना यश PDF view
23-Jun-2022 ४१.५ ग्रॅम वजनाचा एम.डी. बाळगणाऱ्या नायजेरियन इसमावर कारवाई- अमली पदार्थ विरोधी कक्ष यांची कामगिरी. PDF view
23-Jun-2022 अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन बालक त्याच्या पालकांच्याच ताब्यात असल्याची खात्री करून दाखल असलेला गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश. PDF view
23-Jun-2022 वसई एव्हरशाईन येथे वेश्या दलालावर कारवाई करून अल्पवयीन मुलीची सुटका-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखा वसई यांची कारवाई. PDF view
22-Jun-2022 फायरिंग करून लूटमार करणाऱ्या आरोपीतांना १२ तासात अटक करून गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुस हस्तगत -पेल्हार पोलीस ठाणे च्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
22-Jun-2022 घरकाम करणाऱ्या महिलेची इलेक्ट्रिसिटी बिल बाबत फसवणूक झालेली रक्कम रुपये 29,998/- परत मिळवण्यात सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
20-Jun-2022 पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये कर्तव्यास असणाऱ्या स्टाफसाठी ठाणे येथून विशेष बससेवा सुरू. PDF view
17-Jun-2022 १० वर्षापूर्वी खुनासह दरोडा टाकणाऱ्या पाहिजे आरोपीतास पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
17-Jun-2022 घरामध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीतास अटक करून १,९०,०००/- रुपये किमतीचे दागिने हस्तगत-विरार पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
17-Jun-2022 चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतास अटक करून ३ गुन्हे उघडकीस- विरार पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
16-Jun-2022 एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्यासाठी मदतीचा बहाणा करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्षे-3 विरार यांना यश. PDF view
15-Jun-2022 मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५० जवान कर्तव्यासाठी दाखल. PDF view
15-Jun-2022 एटीएम कार्ड ची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या आरोपी तास नवघर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. PDF view
16-Jun-2022 Success of Cyber Crime Cell in recovering Rs. 1,83,095 / - through credit card fraud PDF view
14-Jun-2022 घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून चोरीस गेलेला ९ लाख ५० हजार रुपयांचा 100% मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल हस्तगत - आचोळे पोलीस स्टेशनची कामगिरी. PDF view
14-Jun-2022 Be Aware of Fraud in the name of MSEDCL electricity bill department PDF view
13-Jun-2022 घर कामासाठी दुबई येथे घेऊन गेलेल्या मात्र कुटुंबाशी संपर्क न होऊ दिलेल्या अठरा वर्षाचे मुलीस दुबई येथून भारतात सुखरूप आणून पालकांच्या ताब्यात दिले. PDF view
11-Jun-2022 अल्पवयीन मुलीची वेश्‍या व्यवसायातून सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर पथकास यश. PDF view
11-Jun-2022 मे महिन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी/ अंमलदार यांचा मा. पोलीस आयुक्त यांचे हस्ते सत्कार. PDF view
10-Jun-2022 BANK ACCOUNT BLOCK असे सांगून लिंक द्वारे 1,99,999/- रुपयांची फसवणूक रक्कम परत मिळविण्यात सायबर गुन्हे कक्षास यश PDF view
10-Jun-2022 कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत पीडित महिलेला सेंट्रल आफ्रिका येथे मदत मिळवून देऊन तिला परत भारतात सुखरूप पालकांच्या ताब्यात देण्याबाबत भरोसा सेलची उत्कृष्ट कामगिरी. PDF view
09-Jun-2022 अल्पवयीन मुलीचे कोमार्य भंग करण्याच्या बोलीवर सौदा ठरवून मोठी रक्कम स्वीकारताना छापा कारवाई करून पीडित मुलींची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष -भाईंदर पथकास यश. PDF view
09-Jun-2022 घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकूण २,३८,००५/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत- नालासोपारा पोलीस ठाण्याची कामगिरी. PDF view
09-Jun-2022 कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा खून करणाऱ्या २ आरोपीतांना पोलिसांनी केली अटक. PDF view
09-Jun-2022 अवैध गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणारे आरोपींवर गुन्हे शाखा कक्ष-२ वसई यांची कारवाई. PDF view
09-Jun-2022 मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मिळणार ५०० जवान. PDF view
09-Jun-2022 घरफोडीच्या गुन्ह्यातील पळून जाणाऱ्या आरोपीस मा. न्यायालयाने सुनावली शिक्षा. PDF view
09-Jun-2022 जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई यांना यश. PDF view
08-Jun-2022 हाउसिंग डॉट कॉम पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने स्वस्त दरात फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष ३ विरार यांना यश. PDF view
08-Jun-2022 घरफोडी करणाऱ्या आरोपीतांना अटक करून ५,९६,४००/- रुपये किमतीचे दागिने आरोपितांकडून जप्त- नवघर पोलिसांची कामगिरी. PDF view
08-Jun-2022 दुचाकी चोरट्यास काशिमिरा पोलिसांनी अटक करून ३ ॲक्टिवा स्कूटर केल्या जप्त. PDF view
07-Jun-2022 घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष-२ यांना यश. PDF view
07-Jun-2022 घरफोडी करून चोरी करणाऱ्या अट्टल आरोपीतास काशिमिरा पोलिसांनी केली अटक. PDF view
06-Jun-2022 घरगुती हुक्का पार्लरवर अमली पदार्थ विरोधी कक्ष व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची संयुक्त कारवाई. PDF view
06-Jun-2022 गावठी कट्टा व ३ जिवंत काडतुसांसह दोन आरोपी अटकेत- पेल्हार पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी. PDF view
05-Jun-2022 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मीरा-भाईंदर ,वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणे आवारामध्ये वृक्षारोपण PDF view
05-Jun-2022 डायल 112 च्या माध्यमातून उत्तरप्रदेश मधील खुनाचे गुन्ह्यातील आरोपीतास अटक करण्यात वालीव पोलीस ठाण्यास यश. PDF view
04-Jun-2022 फायरिंगच्या गुन्ह्यातील 06आरोपी आरोपीतांना 24 तासाच्या आत पकडण्यात गुन्हे शाखेस यश PDF view
01-Jun-2022 दुचाकी वाहने व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. PDF view
01-Jun-2022 मुलीच्या खुनास कारणीभूत ठरून संपूर्ण परिवारासह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल. PDF view
30-May-2022 HPS Exchange Application - Fraudster Arrested by Cyber Crime Cell PDF view
30-May-2022 हायवेवर जबरी चोरी करणाऱ्या आरोपीतास गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. PDF view
30-May-2022 जबरी चोरी व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश. PDF view
30-May-2022 मुलीच्याच घरी चोरी करणाऱ्यांना जेरबंद करून गुन्ह्यातील एकूण ४,१०,०००/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश. PDF view
28-May-2022 महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) अन्वये पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू. PDF view