दुचाकी वाहन व रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीतांना गजाआड करण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
09-Apr-2022
अमर पॅलस लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई
08-Apr-2022
रमाबाई क्लिनिक मधील बोगस डॉक्टरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेची कारवाई.
08-Apr-2022
Investment Sceam Fraud Accused Arrested by Cyber crime Team.
01-Apr-2022
घरफोडी व चोरी करणारे सराईत आरोपीतांना अटक करून एकूण ११ गुन्हे उघडकीस आणून ५,७०,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
01-Apr-2022
आचोळे येथील बोगस डॉक्टरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नालासोपारा यांची कारवाई.
31-Mar-2022
Fraudulnt Transaction 84,900/- Refund To Victim.
31-Mar-2022
पालघर जिल्ह्यात एयरटेल टावर मधून 4 G नेटवर्क करिता वापरण्यात येणाऱ्या AB, BTS व VIL कार्डची चोरी करणारी टोळी गजाआड- जिल्ह्यातील एकूण 5 गुन्ह्यांची उकल करण्यात वालिव गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
31-Mar-2022
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालास अटक करून 16 वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकास यश.
30-Mar-2022
राष्ट्रीय महामार्गावर रिक्षात प्रवासी म्हणून बसून रिक्षा चालकास चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीस अटक करुन 2 गुन्ह्यांची उकल - वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
29-Mar-2022
गोळीबार करून हत्या करणारे सराईत आरोपीतांना गुन्हे शाखेकडून उत्तर प्रदेश येथे अटक.
29-Mar-2022
जुलमाने खंडणी चे पैसे उकळणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात नवघर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
28-Mar-2022
गुढीपाडवा रामनवमी व इतर घटनांचे अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) व (३) अन्वये पोलीस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू.
25-Mar-2022
ॲक्युप्रेशर थेरपीच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या थेरपी सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष-भाईंदर पथकाची कारवाई.
21-Mar-2022
घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून एकूण 16 गुन्हे उघड करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश
17-Mar-2022
सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीतांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश.
17-Mar-2022
होळी, धुलीवंदन, शब ए बारात, छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) व रंगपंचमी सणांच्या अनुषंगाने पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू.
16-Mar-2022
Cyber crime cell Arrested Duo for misusing complainant's personal information (PHOTO and AADHAR Authentication) to Activate/selling SIM card.
16-Mar-2022
ऑटोरिक्षा चोरीचे ३ गुन्हे उघड करून ३ रिक्षा हस्तगत -वसई पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
16-Mar-2022
नायजेरियन व्यक्तीच्या ताब्यातून ३५,६९,०००/ रुपये किंमतीचा ३५६.९ ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन ) जप्त करून अटकेची कारवाई.
15-Mar-2022
Mobile Sim KYC Update Fraudulent Transaction 49520/-Rs Refund to Victim.
11-Mar-2022
ड्रोन वापराबाबत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१) (२) प्रमाणे मनाई आदेश जारी.
11-Mar-2022
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ पोटकलम (१) (३) अन्वये पोलिस उप आयुक्तांचे मनाई आदेश लागू.
11-Mar-2022
श्री साई रिजन्सी लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.
10-Mar-2022
६ वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीतास २४ तासाच्या आत अटक करून ४ दिवसात दोषारोपपत्र सादर केले असता मा. न्यायालयाने आरोपीस सुनावली दोन वर्षांची शिक्षा.
10-Mar-2022
Fraudulent 65000/- Rs Amount Refund to Complainer.
05-Mar-2022
HDFC Credit Card Fraudulnt Transaction Refund To Victim.
09-Mar-2022
मैत्रिणीने वेळोवेळी केलेल्या पैशाच्या मागणीला वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे प्रसंगावधान राखून पोलिसांनी वाचवले प्राण.
08-Mar-2022
अट्टल दुचाकी चोरास अटक करून वाहन चोरीचे ४ गुन्हे उघड करून १,७५,०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात काशिमिरा पोलिस ठाण्यास यश.
08-Mar-2022
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडून विविध उपक्रम व महिला मेळाव्याचे आयोजन.
07-Mar-2022
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भरोसा कक्ष वसई विरार येथे स्थापन
07-Mar-2022
तुळींज पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या फायरिंग च्या गुन्ह्यातील आरोपीस 24 तासाच्या आत दोन गावठी बनावटीचे पिस्तूल 14 जिवंत काडतुस व दोन खाली केससह पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 यांना यश.
07-Mar-2022
सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पश्चिम बंगाल येथे पळून जाणाऱ्या आरोपीतास व अपहृत मुलीस 24 तासाच्या आत ताब्यात घेऊन गुन्हा उघड करण्यास वाली मुले प्रकटीकरण शाखेस यश.
07-Mar-2022
मसाज नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या ओशन स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई.
07-Mar-2022
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पान मसाला विक्रेत्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई.
07-Mar-2022
Refund Amount to complainer within 1 Hour - work Of Cyber crime Cell.
04-Mar-2022
कोव्हिड १९ निर्बंधाच्या शिथिलतेबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांचे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ (१)(३) प्रमाणे नवीन आदेश जारी.
02-Mar-2022
गांजा विक्री करणाऱ्या दोन आरोपीतांना अटक करून दोन किलो गांजा जप्त -वालीव पोलीस स्टेशनची कामगिरी.
01-Mar-2022
अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीतास अटक.
01-Mar-2022
जादूटोणा करून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपींना अटक.
01-Mar-2022
अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष- भाईंदर पथकाची कारवाई.
28-Feb-2022
घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करुन घरफोडी, चोरीचे एकूण ०९ गुन्हे उघड करून १,०८,५०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश.
26-Feb-2022
महामार्गावरील जबरी चोरी व इतर चोरीचे 4 गुन्हे उघड करून 6 सराईत गुन्हेगारांकडून एकूण 1,88,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत- काशिमिरा पोलीस स्टेशनची कामगिरी.