११५ ग्रॅम वजनाचा एम.डी. नावाचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या २ परकीय नायजेरियन इसमावर कारवाई.
27-May-2022
७,५०,०००/ रु. किमतीचा ५० ग्रॅम वजनाचा एम.डी. नावाचा अमली पदार्थ बाळगणाऱ्या इसमावर गुन्हे शाखा कक्ष २ वसई यांची कारवाई.
27-May-2022
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस पथकाने झेक रिपब्लिक या देशातून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी केला अटक.
27-May-2022
DEMAT ACCOUNT वरून फसवणूक झालेली रक्कम 1,14,471/-तक्रारदाराला परत करण्यात आली.
26-May-2022
हिलटॉप लॉजवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष- भाईंदर पथकाची कारवाई.
25-May-2022
दुकानाचे पत्रे उचकटून कॉपर चोरी करणाऱ्यास अटक करून चोरीस गेलेला २ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - वालिव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
25-May-2022
अवैध दारू विक्री करणार्यावर कारवाई करून एकूण २,५७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
20-May-2022
४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीतास गुन्हे शाखा युनिट १ ने ठोकल्या बेड्या.
20-May-2022
पोलीस असल्याची बतावणी करून जुलमाने पैसे उकळणाऱ्या आरोपीतांना अटक करण्यात नवघर पोलिसांना यश.
20-May-2022
घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक करुन एकूण ४,०७,२३९/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत -नवघर पोलिसांची कामगिरी.
20-May-2022
बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला अटक करुन त्यांचेकडून ४,१०,५००/- रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात विरार पोलिस ठाण्यास यश.
16-May-2022
११ वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणार्या नराधमास १२ तासाच्या आत अटक.
15-May-2022
धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व मेडिटेशन सेंटर, रामदेव पार्क, मीरा रोड (पूर्व ) या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रण अधिसूचना.
13-May-2022
बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखा कक्ष 2 वसई पथकास यश.
13-May-2022
घरफोडी चोरी करणारे चोरास अटक करून ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
13-May-2022
मसाज व एक्स्ट्रा सर्विसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पा वरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष भाईंदर पथकाची कारवाई
12-May-2022
फिल्म इंडस्ट्रीमधील शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून २ अल्पवयीन मुलींवर जबरी /अनैसर्गिक संभोग करून त्यांचेकडून खंडणी उकळणाऱ्या नराधमास अवघ्या 24 तासात अटक- मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
12-May-2022
मा. पोलीस महासंचालक यांचे हस्ते मी.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय अंतर्गत मांडवी पोलीस स्टेशनचे उद्घाटन.
12-May-2022
चोरीच्या संशयावरून ज्वेलर्स कंपनीत काम करणाऱ्या कामगारास मारहाण करून जीवे ठार मारणाऱ्या आरोपीतांना नवघर पोलिसांनी केले जेरबंद.
09-May-2022
१२ ग्रॅम वजनाचा एम.डी. अमलीपदार्थ बाळगणाऱ्या ईसमांवर अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
09-May-2022
अश्लील नृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या व प्रोत्साहन देणाऱ्या नाईट सिटी ऑर्केस्ट्रा बारमधील 27 इसमावर कारवाई.
09-May-2022
वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला दलालास अटक करून २ मुलिंची सुटका- अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, भाईंदर पथकाची कारवाई.
09-May-2022
वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात पेल्हार पोलिसांना यश.
08-May-2022
नायजेरियन नागरिकाचा खून करून बांगलादेश बॉर्डरमार्गे भारत देशातून पळून जाण्याचे तयारीत असलेल्या ६ नायजेरियन आरोपींना महाराष्ट्र व मेघालय पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे 24 तासाचे आत केले जेरबंद.
04-May-2022
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांचे वतीने शांतता राखणेबाबत जाहीर आवाहन.
04-May-2022
अल्पवयीन मुली व महिला संदर्भातील गैरकृत्य करणाऱ्या सवयीच्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-१ काशिमिरा यांनी केले जेरबंद.
04-May-2022
Cyber Crime Cell Arrested Accused Of Threatening Famous Rajasthani Female Artist Through Social Media Instagram By Sending Pornographic Photos
02-May-2022
वसई, आचोळे परिसरात गांजा व मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या सराईत इसमावर तसेच नायजेरियन इसमावर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
02-May-2022
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये ध्वनिक्षेपण नियमनाकरिता सनियंत्रण समिती व प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक.
02-May-2022
एटीएम कार्डची अदलाबदल करून लोकांची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास यश.
02-May-2022
ATM मशीनमध्ये स्किमर बसून ATM कार्डचे क्लोनिंग करून पैसे लुटणार्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून ४ गुन्हेगारांना अटक- माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी.
01-May-2022
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने महाराष्ट्र दिन साजरा.
28-Apr-2022
प्रतिबंधित तंबाखू मिश्रित हुक्का उपलब्ध करून देणाऱ्या व हुक्का ओढणाऱ्या इसमांवर अमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई.
28-Apr-2022
राष्ट्रीय हायवेलगत सुटकेसमध्ये मिळून आलेल्या पुरुष जातीच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या २४ तासात ५ आरोपींना अटक करून खुनाच्या गुन्ह्याची उकल.
रुपेश ऑर्केस्ट्रा बार आणि रेस्टॉरंट आस्थापनेवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष -भाईंदर पथकाची कारवाई.
19-Apr-2022
मोटार वाहने अनधिकृतरित्या उभी करण्याचे प्रमाण रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अधिसूचना जारी.
19-Apr-2022
रात्रीच्यावेळी बंद कंपनीमध्ये घरफोडी करणाऱ्या व चोरीचा माल विकत घेणाऱ्या आरोपींना अटक करून 6 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत-वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी.
18-Apr-2022
UPI Payment फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी
18-Apr-2022
Fake Digital Payment ॲपद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत घ्यावयाची काळजी
16-Apr-2022
रिक्षा व मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीतांना पेल्हार पोलिसांनी केले जेरबंद.